शांतनु ची गोष्ट
शांतनु तो त्याच्या आत्या आणि आजी सोबत रहायचा,तुम्हाला प्रश्न पड़ने साहाजिक आहे,त्याचे आई,वडिल कुंठे असेल वगैरे,हो सर्व प्रश्नांची उतरे मिळतील ,थोडे शांतनू बद्दल जाणुन घेऊयात, शांतनू हा कमी शिकलेला होता त्या मागचे कारण ही तसेच होते म्हणा पण त्यांच्या घरातील सर्व शिकलेले होते, त्यामुळे त्यांच्या वर संस्कार हे चांगलेच होते,,,आता शिक्षण कमी म्हटले तर उत्पन्न ही जेमतेम असणार,हो आणि त्याला एक भाऊ ही होता,तो मात्र शिकलेला होता,LLBबरोबर,MBA vagaire ची ही Degree होती,आणि नोकरी उत्तम असल्याने तो अगदी settle होता,अगदी घरदार सर्व मिळवले,,त्याने स्वतः च्या हिम्मतीवर, शांतनू चे लग्नाचे वय निघून चालले होते,आणि तो ही लग्नाचे मनावर घेत नव्हता, आजकाल काय नोकरी,घरदार सर्वच पाहिले जाते, लग्न करताना त्यांमध्ये शांतनू मागेचं राहिला,,,,मम आता काय झाले शांतनू चे, काय होते कारण त्यांच्या कमी शिकण्याचे,आणि हो भावाला त्याने शिकवले म्हणून त्याचे शिक्षण नाही झाले असे काही नव्हते,चला तर मम पुढच्या भागात शांतनु बदल जाणुन घेउयात ,,त्याची गोष्ट खर्च प्रेरणादायी आहे, पाहुयात पुढच्या भागात